दिवाळी साजरी करण्यापाठीमागील रहस्य

दिवाळी साजरी करण्यापाठीमागील रहस्य

प्रकाशाचा उत्सव हा वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाश आणि अज्ञानावर ज्ञानाचे प्रतिक आहे! ‘दीप प्रतिपदा उत्सव’ ज्याला दिवाळीच्या रुपात जाणले जाते, प्रकाशाला एका उत्सवाच्या रुपात साजरे करण्याची सुरुवात केली जाते. दीप याचा अर्थ आहे प्रकाश, प्रतिपदेचा अर्थ आहे दीक्षा आणि उत्सव म्हणजे सण होय. हा सण खूप दिवस साजरा केला जातो. दीवाळी साजरी करण्या पाठीमागे विभिन्न संस्कृती आणि धर्मांमध्ये विभिन्न ऐतिहासिक गोष्टी आहेत.

याला मुख्य रुपाने प्राचीन वैदिक संस्कृति आणि परंपराचे अनुयायी असलेल्या हिंदुंचा सण मानला जातो. याशिवाय संपूर्ण जगात हा उत्सव शिख, जैन आणि बुद्धीस्ट धर्म माननारे सुद्धा साजरे करतात. हिंदू यादिवशी निर्दयी दानव नरकासुराच्या मृत्यूचा उत्सव साजरा करतात. ज्याला भगवान श्रीकृष्णाने मारले होते. अशी मान्यता आहे की, भगवान श्रीराम सीता आणि लक्ष्मण आपल्या 14 वर्षांचा वनवास किंवा निष्कासन पूर्ण करून पुन्हा आले होते आणि अयोध्येच्या लोकांनी तिन्ही दैवी व्यक्तिंचे रस्ते सजवून आणि दिवे लावून स्वागत केले होते. तेव्हापासून दिवाळी सणाला या दिवशी दिवे जाळण्याच्या परंपरेला सुरु ठेवण्यात आले आहे. जैन आणि बुद्धांकडे हा सण साजरा करण्यासाठी त्यांच्या ऐतिहासिक घटना आहेत. जैन या दिवशी आपले 24 वे तिर्थंकर महावीर निर्वाण प्राप्तीच्या रुपात साजरी करतात. तर बुद्धिस्ट लोक हा दिवस दिवे जाळून साजरा करतात कारण या दिवशी भगवान गौतम बुद्ध 18 वर्षानंतर कपिलवास्तूत परतले होते. तर शिख लोक हा सण गुरू हरगोविंद यांच्या तुरुंगातून घरी परतण्याच्या रुपात साजरा करतात.

आज जिथे कोविड 19- महामारीने 8 करोड पेक्षा जास्त लोकांना बेरोजगार केले आहे, तर यंदा ‘दिवाळी सण 2020’ आपण कसा साजरा करीत आहे? महामारी ने पूर्ण जगाला आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक रुपाने उध्वस्त केले आहे. व्यवसायात मोठे नुकसान आणि पडझड सोसावी लागत आहे.

हे फक्त एका व्यक्तिला नाही तर पूर्ण कुटुंबाला प्रभावित करते. अशा परिस्थितीत ते दिवाळी कशी साजरी करीत आहे? अशा कठीण वेळेतही, भारतीय दूस-यांकडून पैसे उधार घेऊन दिवाळी साजरी करतात. कारण त्यांना भीती आहे जर ते पूजा आणि अनुष्ठान नाही केले तर देवी आणि देवता त्यांच्यावर नाराज होऊ शकतात.

दिवाळी दरम्यान आम्ही घर कार्यस्थळाची खोलवर सफाई का करतो?

 Why do we do a deep cleaning of the house/workplace during Diwali

दिवाळीनिमित्त, आम्ही घर कार्यस्थळाला साफ करतो आणि घर/कार्यस्थळातील अनावश्यक उपयोगात न येणा-या वस्तू किंवा सामान फेकून देतो.

तुटलेले इलेक्ट्रॉनिक सामान जसे घडी, टेलीविजन, मिक्सर, पंखा, कॉम्प्यूटर, लैपटॉप इत्यादी किंवा तुटलेल्या वस्तू जसे की हॅगिंग लॅम्प, काचेच्या वस्तू जसे प्लेट, फोटो फ्रेम, फूलदान, फर्नीचर, इत्यादींना घर-कार्यस्थळातून काढून टाकायला हवे. या तुटलेल्या वस्तूसुद्धा उर्जेसाठी अडथळा ठरू शकते.

या अनावश्यक वस्तू घर/कार्यस्थळात विश्व शक्तीच्या प्रवाहात अडथळे टाकतात. जेव्हा आम्ही या अनावश्यक वस्तूंना हटवतो, तर विश्व शक्ती सहजतेने प्रवाहित होते आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य घरात शांती आणि आराम अनुभव करतील.

आम्ही दिवाळी दरम्यान घरांना रंगरंगोटी का करतो?

जर भिंतींवरील रंग फिके किंवा खराब झाले आहेत, भिंतीचे काही नुकसान झाले असेल, तर ते त्या जागेच्या आसपास नकारात्मकता निर्माण करतात. घराला स्वच्छ, ठीक करणे आणि रंगरंगोटी केल्याने घरात एक सकारात्मक वातावरण तयार होण्यात मदत मिळते.

Painting

घराला रंग देणे किंवा चुना लावण्यानेही कीड्यांना मारण्यात मदत मिळते. दिवाळी थंडीच्या ऋतूत येते आणि या ऋतूत कीड्यांचा विणीचा हंगाम असतो. घरांना रंगरंगोटी केल्याने किंवा पांढरा चुना दिल्याने कीट आणि कीडे दूर होतात. यामुळे स्थान प्रसन्न आणि आनंददायक राहते.

आम्ही दिवाळी दरम्यान भव्य पूजा का करतो?

God

ही मान्यता आहे की विस्तृत आणि भव्य दिवाळी पूजा केल्याने देवी महालक्ष्मी- जी धनाची देवता आहे त्यांचा आशीर्वाद मिळवण्यात मदत होते. असे मानतात की हे अनुष्ठान घरात समृद्धी, धन, स्वास्थ्य आणि बहुतायतला आमंत्रित करण्यासाठी केले जाते.

दिवाळी दरम्यान आम्ही खूप सा-या मिठाई, नमकीन बनवून नवीन कपडे का घालतो?

दिवाळीच्या या सणादरम्यान आम्ही सर्व प्रकारच्या तोंडात पाणी आणणा-या पारंपारिक दिवाळी मिठाई आणि नमकीन बनवतो. दिवाळी मिठाई आणि नमकीनचा उपयोग पूजेसाठी केला जातो आणि आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा प्रियजनांना भेटमध्ये दिल्या जातात. दिवाळीच्या भेटवस्तू, मिठाई आणि एकमेकांना शुभ दीपावलीच्या शुभकामना दिल्याने कुटुंब, मित्र, सहकर्मी इत्यादींमध्ये चांगले संबंध बनवून कायम राखण्यात मदत होते आणि व्यवसायिकांमध्ये दीर्घकालिक सहयोगासाठीही मदत करते.

Sweets

सणाच्या दरम्यान नवीन कपडे घालणे स्वतःची प्रशंसा करण्यासारखे आहे, यामुळे अधिक आत्मविश्वास निर्माण होऊन सकारात्मकतेची भावना निर्माण होते.

आम्ही दिवाळी दरम्यान मुख्यद्वाराला खूप जास्त महत्व/प्राथमिकता का देतो?

Door

मुख्य दरवाजाला नेहमी फुलांनी, आंब्याच्या पानांनी आणि केळीच्या पानांनी, दिवाळी लाईट्स, मातीच्या दिव्यांची सजावट इत्यादींनी सजवले जाते. आम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर सुंदर रांगोळी आणि देवी लक्ष्मीच्या पाउलांचे ठसे उमटवतो. हे देवी लक्ष्मीला आपल्या घरी प्रवेश करणे आणि समृद्धी, धन आणि आनंद घेऊन येण्यासाठीचे निमंत्रण असते. या गतिविधींनी देवता, अनुष्ठान, सण आणि समारोहांमध्ये आमच्या आस्था आणि विश्वासाचा आधार बनते.

जर तुम्हाला खरच विचारले, ‘‘आपण देव/देवीला पाहिले आहे का?’’ उत्तर स्पष्ट असेल ‘‘नाही’’ आणि जर तुम्हाला विचारले,’’देव/देवी कोठे आहे?’’ याचे उत्तर आहे, ते सर्व ठिकाणी आहे.

देव/देवी अदृश्य आहे परंतू सर्वत्र आहेत. त्याचप्रमाणे, विश्वात एक अदृश्य चेतना शक्ती आहे जिला आम्ही पाहू शकत नाही परंतू तिचे अस्तित्व सर्वत्र आहे, जी विश्व शक्ती आहे.

जेव्हा देव/देवता आणि विश्व शक्ती, दोन्ही अदृश्य आहे आणि सर्वत्र आहे, तर आम्ही देव/देवतेला विश्व शक्ती का म्हणत नाही? जेव्हा आम्ही आपल्या घरात देवी लक्ष्मीला आमंत्रित करतो, तेव्हा आम्ही आपल्या घरात विश्व शक्तीलाच आमंत्रित करतो.

प्रत्येक धर्मात त्यांचा सर्वोच्च ईश्वर असतो- जसे की हिंदुंमध्ये भगवान शिव/विष्णू किंवा दुर्गा देवी, मुसलमानांमध्ये अल्लाह आणि ख्रिश्चनांजवळ येशू आहे. आणि विश्वाचा स्वतःचा सर्वोच्च ईश्वर आहे जी विश्व शक्ती आहे. अशा प्रकारे विश्व शक्ती सार्वभौमिक सर्वोच्च ईश्वर आहे. ही विश्व शक्ती आपल्या जीवनातील सर्व इच्छांना पूर्ण करते, मग तुम्ही कोणत्या का धर्माचे असत नाही.

परंतु फक्त सण साजरा करणे आणि आपल्या घरांमध्ये देव/देवतांना किंवा विश्व शक्तीला आमंत्रित करून आपल्या जीवनात आपल्याला ते नाही मिळू शकत जे आम्हाला हवे आहे आणि ज्याची गरज आहे. हे फक्त 15 दिवस किंवा एक महिन्यापुरते घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात मदत करते. पण जसा सणाचा उत्साह संपून जाईन आम्ही आपल्या दिनचर्येच्या समस्यांमध्ये पुन्हा अडकूया.

परिसर तो आहे जिथे आम्ही जास्तीतजास्त वेळ घालवतो. सामान्यपणे आपण आपला जास्तीत जास्त वेळ आपले घर/कार्यस्थळ येथे घालवतो. 24 तासातील जवळपास 20 तास आपण या दोन ठिकाणी घालवतो.

सन 2000, पासून मानव गुरूं त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे लोकांना त्यांच्या राहत्या घरी आणि कार्यस्थळी विश्व शक्तिशी संपर्क स्थापित करून देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करत आहे. आपण आपला जास्तीत जास्त वेळ घर/कार्यस्थळी घालवतो. 24 तासातील आम्ही कमीत कमी 20 तास या दोन स्थानावर घालवतो. आपण यापैकी एक किंवा दोन्ही ठिकाणी मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाद्वारे मार्गदर्शन होऊन विश्व शक्तिशी संपर्क स्थापित करू शकतो.

आम्ही आपल्या शरीराला एक कार्यात्मक तत्व मानतो, आमचा परिसर अन्य कार्यात्मक तत्व आहे, आणि विश्व पूर्णपणे वेगळे तत्व आहे. जोपर्यंत या तीन स्वतंत्र घटकांमध्ये ताळमेळ बसत नाही तोपर्यंत एकसारख्या पद्धतीने काम होऊ शकत नाही.

कुटुंबाच्या सर्व सदस्यांच्या शरीरात उत्पन्न होणा-या उर्जेचे कंपनीय तरंग असतात आणि जिथे ते राहतात त्या स्थानाचेही स्वतःचे कंपनीय तरंग असतात. विश्व शक्तीच्या सुद्धा आपले स्वतःचे तरंग असतात. जेंव्हा कुटुंबातील सदस्य आणि जिथे ते राहतात/कार्य करतात ते स्थान आपल्या संबंधित तरंगाच्या माध्यमातून विश्व शक्तीच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्या आवश्यकतेनुसार आपोआप त्यांच्या शरीराला उर्जेची पूर्तता करते.

परिणामस्वरुप प्रत्येक कुटुंबातील सदस्य मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक रुपाने मजबूत बनतो.

जेव्हा तुम्ही मानव गुरूंचे दिव्य ज्ञानाचे अनुसरण करता, त्यानंतर तुम्ही 9 ते 180 दिवसांत तुम्ही आनंदमयी जीवनाचा अनुभव घेऊ लागणार. ही दिवाळी सणाची वास्तविक समृद्धी आणि अर्थ आहे.

मानव गुरू

मानव गुरू

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube
Share Your Problem

Thank you!

Your details have been submitted successfully. Our team will contact you soon.